MK DIGITAL SEVA

LOCKDOWN च्या काळात रिकामे घरी बसून शिल्लक असलेले पैसे गमविण्यापेक्षा आपली वेबसाईट चालू करा व पैसे कमवा.

या दुकानाच्या माध्यमातून आपण हवे तेवढे पैसे कमवू शकतो  

वेबसाईट हि आपली एक दुकान आहे जी 24 तास चालू असते,

जग बदलले व कामाच्या पद्धतीही बदलले आहे . आज अधिकांश भारतीय आपल्या अनेक गरजा online सेवेतून भागवत आहे.

त्यामुळे आपण हि आपली दुकान online करण्याची गरज आहे , सदरील दुकान हि आपण जगभर फिरवू शकतो व जगभरातून नवनवीन ग्राहक मिळवू शकतो.

आणि हे हाथाळने आजच्या पिढीला खूप सोपे आहे website ला आपण आपल्या मोबाईल च्या माध्यमातून हि हाथाळू शकता.

website हे विविध प्रकारचे असतात इ कॉमर्स website , Blog ,  न्यूज वेबपोर्टल 

mk digital seva website

इ कॉमर्स website च्या माध्यमातून आपण आपले products विकू शकतो व payment हि online घेऊ शकतो,

आज अनेक लोकं अश्या पद्धतीने व्यवसाय करून भरघोस पैसे कमवत आहे .

 दुसरी पद्धत आहे Blog या blog च्या माध्यमातून आपण आपले विचार product इतरांपर्यंत पोहोचवू शकतो ब्लॉग वाचणार्यांची संख्या हि लाखोंच्या घरात आहे ,

ब्लॉग मध्ये google adsense ची जाहिरात लावून यांच्या माध्यमातून हि आपण चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो.

आज लाखो लोकं यातून भरमसाट कमाई करत आहे.

न्यूज़ पोर्टल , ब्लॉग वेबसाइटमध्ये आपण Affiliate marketing पण करू शकता,

म्हणजे आपण आपल्या रेफरन्सने Amazon, flipkart व इतर कंपनीचे प्रोडक्ट पण sale करून कमाई करू शकता ,

Amazon, flipkart ला एकही रुपया न देता भरपूर कमाई करू शकता .

ज्याप्रकारे लोकं न्यूजपेपरला जाहिराती देतात त्याचप्रकारे लोकल न्यूज वेबसाईटवर हि लोकं जाहिराती देतात ,

या व्यतिरिक्त आपण Google Ads व इतर कंपनीच्या जाहिराती लाऊन हि कमाई करू शकता.

mk digital e commerce

खालील E-Commerce website चे Demo पहा 👇

आता विचार कसला करताय राव आजच आपले वेबसाईट / ब्लॉग बनवा व आपले व्यवसाय / काम / नाव घरबसल्या जगभर पोहोचवा.

9999 @ News website Demo पहा 👇

7999 @ News website Demo पहा 👇

👇 Follow 👉 Like 🤝 subscribe 📲 share 👇

google reviews mk digital seva

MAZHAR KHAN -Web Disigner, Digital Marketer.

Ceo :- Mk Digital Seva . com

आजच आपले वेबसाईट / ब्लॉग बनवा व आपले व्यवसाय / काम /नाव घरबसल्या जगभर पोहोचवा

MK DIGITAL SEVA LOGO