MK DIGITAL SEVA

आजच तुमचे स्वतःचे ऑनलाइन website सुरु करा आणि जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचा.

तुम्ही तुमचा व्यवसाय ऑनलाइन वाढवू इच्छिता का ? जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचू इच्छिता का?

जरी तुम्ही कोणताही अनुभव नसलेले आणि कोणतेही तांत्रिक कौशल्य नसलेले पूर्ण नवीन असले तरीही हे वापरू शकता 🌟

आज, असंख्य भारतीयांचा व्यवसाय ऑनलाइन भरभराट करत आहेत,आता तुमची बारी आहे.

SALES PAGE DESIGN 👇🏻

6999 रुपयात तुम्हाला खालिल सर्व सुविधांसोबत मिळू शकते एक SALES PAGE WEBSITE .

आपल्या काही प्रश्नांची उत्तरे

होय, आपण कोणत्याही भाषेमध्ये आपले WEBSITE बनवू शकता, आपल्याला पाहिजे असलेल्या भाषेत आपण ARTICAL टाकू शकता,

WEBSITE तयार केल्यावर आपणास व्हिडिओ, स्क्रीनशॉट्स दिले जातिल , जे तुम्ही केव्हाही, कोठेही पाहू शकता आणि तुम्ही तुमचे WEBSITE चालवू शकता,

नाही, आपल्याला WEBSITE  बनविण्यासाठी सुरूमध्ये 70℅ पैसे द्यावे लागतील जेणेकरुन आमची कंपनी आपले काम सुरू करेल, जेव्हा आपले WEBSITE पूर्णपणे तयार असेल आणि आपण ते पहाल, तर उर्वरित पैसे आपल्याला द्यावे लागतील.

होय, आपले हे म्हणणे बरोबर आहे, आपण प्रथम आम्हाला थेट पैसे द्यावे इच्छित नसल्यास आपण ऑनलाइन पैसे देऊ शकता, ज्याची रिसीप्ट आपल्या मेलवर प्राप्त होईल आणि आपल्याला 1 दिवसांच्या आत एक WEBSITE बनवून मिळेल.

होय, आपण आपल्या WEBSITE वर व्हिडिओ आणि टेक्स्ट दोन्ही ठेवू शकता आणि इतरांना शेयर ही करू शकता,

होय, आपण आपल्या WEBSITE  वर  लोक जोडू शकता आणि आपण लॉगिन आयडी ही देउ शकता ज्यामुळे ते कोठूनही पोस्ट करण्यास सक्षम असतील आणि ARTICAL आपल्याकडे येईल जे आपण पाहू शकता. आणि नाकारू शकतो

आपल्या WEBSITE वर  बिगाड किंवा त्रुटी आढळल्यास, त्याचे काम  केले जाईल,T&C Apply

आमच्याबद्दल

MAZHAR KHAN -CEO :- MK DIGITAL SEVA /CHIEF EDITOR, WEB DESIGNER, DIGITAL MARKETER. संपर्क : 8055306463