MK DIGITAL SEVA

ऑफर फक्त 10 ग्राहकांसाठीच उपलब्ध 👇🏻

सर्वात मोठी "🪔 Happy Diwali" सेल🪔

वेबसाइटवर“40% पर्यंत “ सूट मिळवा

आकर्षक आणि " Profitable WebPortal " फक्त 2999 रुपयात, सी पॅनल+एडमिन पॅनल सहित.

Cpannel+Admin Pannel : यामुळे तुम्ही तुमचे वेबसाईट स्वतःहून रीनेवल करू शकता, तसेच वेबसाईट डिझाईन मध्ये काहीही बदल करायचे असल्यास तुम्ही ते करू शकता.
जरी तुम्ही कोणताही अनुभव नसलेले आणि कोणतेही तांत्रिक  कौशल्य नसलेले
पूर्ण नवीन असले तरीही हे वापरू शकता.

  • 00
  • 00
  • 00

वेबपोर्टल कोणा कोणासाठी,

पत्रकार, लेखक, स्टॉक मार्केट राईटर, वकील,ज्योतिष, कवी , सोशल वर्कर,ब्लॉगर ज्यासर्वांना लिहुन पैसे कमविण्याची इच्छा आहे अश्या सर्वांसाठी.

😊 Customer reviews 😊

आमच्या काही ग्राहकांच्या डिजाइंस पहा 👇🏻

2999 रुपयात, तुम्हाला खालिल सर्व सुविधांसोबत मिळू शकतो एक WebPortal

OFFER VALID 2 NOV TO 15 NOV 2023

होय आम्ही हाय स्पीडने चालणारे NewsPortal बनवून देतो तेही 5 तासात

भरमसाठ सहूलतीचे अमिश देऊन न चालनारे NewsPortal बनवून विकण्यापेक्षा ते वर्षभर हायस्पीड ने Online टिकणे हे अधिक महत्त्वाचे, आणि आमचे अनेक NewsPortal हे हाय स्पीड ने अनेक वर्षापासून Online टिकुन असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

आमच्या Design वर बातम्या उपलोड करणे खूपच सोपे 👇🏻

NOTE : OFFER VALID 2 NOV TO 15 NOV 2023

आमचे mkdigitalseva.com व  डिटेल्स हे website footer मध्ये ठेवणे compulsory आहे जर हे हटविल्यास आमच्याकडून कोणतीही मदत,सेवा दिली जाणार नाही.

एकदा डिजाईन फ़िक्स केल्यास ती बदलता येणार नाही . डिजाईन बदलायचे असेल तर 3000 रुपये extra लागतील.

आमच्याबद्दल

MAZHAR KHAN -CEO :- MK DIGITAL SEVA /CHIEF EDITOR, WEB DESIGNER, DIGITAL MARKETER. संपर्क : 8055306463 

आपल्या काही प्रश्नांची उत्तरे

होय, आपण कोणत्याही भाषेमध्ये आपले न्यूज पोर्टल बनवू शकता, आपल्याला पाहिजे असलेल्या भाषेत आपण बातम्या टाकू शकता,

न्यूज पोर्टल तयार केल्यावर आपणास व्हिडिओ, स्क्रीनशॉट्स दिले जातिल , जे तुम्ही केव्हाही, कोठेही पाहू शकता आणि तुम्ही तुमचे न्यूज पोर्टल चालवू शकता,

नाही, आपल्याला न्यूज पोर्टल बनविण्यासाठी सुरूमध्ये 70℅ पैसे द्यावे लागतील जेणेकरुन आमची कंपनी आपले काम सुरू करेल, जेव्हा आपले पोर्टल पूर्णपणे तयार असेल आणि आपण ते पहाल, तर उर्वरित पैसे आपल्याला द्यावे लागतील.

होय, आपले हे म्हणणे बरोबर आहे, आपण प्रथम आम्हाला थेट पैसे द्यावे इच्छित नसल्यास आपण ऑनलाइन पैसे देऊ शकता, ज्याची रिसीप्ट आपल्या मेलवर प्राप्त होईल आणि आपल्याला 1 दिवसांच्या आत एक न्यूज पोर्टल बनवून मिळेल.

होय, आपण आपल्या न्यूज पोर्टलवर व्हिडिओ आणि टेक्स्ट बातम्या दोन्ही ठेवू शकता आणि इतरांना शेयर ही करू शकता,

होय, आपण आपल्या न्यूज पोर्टलवर  लोक जोडू शकता आणि आपण लॉगिन आयडी ही देउ शकता ज्यामुळे ते कोठूनही बातम्या पोस्ट करण्यास सक्षम असतील आणि ती बातमी आपल्याकडे येईल जी आपण पाहू शकता. आणि नाकारू शकतो

आपल्या न्यूज पोर्टलवर कोणतेही बिगाड किंवा त्रुटी आढळल्यास, त्याचे काम  करून दिले जाईल,T&C Apply