MK DIGITAL SEVA

त्वरा करा खूपच कमी अवधी शिल्लक आहे 👇🏻

कमी गुंतवणुकीत आकर्षक आणि प्रॉफिटेबल " वेबपोर्टल " बनवा पैसे कमवा.

जरी तुम्ही कोणताही अनुभव नसलेले आणि कोणतेही तांत्रिक  कौशल्य नसलेले पूर्ण नवीन असले तरीही हे वापरू शकता.

वेबपोर्टल कोणा कोणासाठी,

पत्रकार, लेखक, स्टॉक मार्केट राईटर, वकील,ज्योतिष, कवी , सोशल वर्कर,ब्लॉगर ज्यासर्वांना लिहुन पैसे कमविण्याची इच्छा आहे अश्या सर्वांसाठी.

😊 Customer reviews 😊

प्रॉफिटेबल वेबपोर्टल 5 तासात बनवून मिळेल , 5 तासात Webportal लाईव्ह न झाल्यास पैसे परत

  • 00Hours
  • 00Minutes
  • 00Seconds

आमच्या काही ग्राहकांच्या डिजाइंस पहा 👇🏻

तुम्हाला खालिल सर्व सुविधांसोबत मिळू शकतो एक NewsPortal

आमच्या Design वर बातम्या उपलोड करणे खूपच सोपे 👇🏻

आमचे व्हिजन

MK digital Seva चे संचालक मजहर खान हे स्वत: पत्रकार असून त्यांचे स्वत:चे एक न्यूज पेपर आहे. देशभरात पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो पत्रकारांसाठी कमी गुंतवणुकीत उत्तम WebPortal उपलब्ध करून देणे व त्या WebPortal (सर्विस)च्या माध्यमातून पत्रकारांची आर्थिक बाजू भक्कम होण्यासाठी सहकार्य करणे हे आमचे व्हिजन आहे .

  • वेबसाईट डिझाईनच्या खर्चात मिळवा डोमेन व होस्टिंग फ्री.
  • शासकीय रजिस्ट्रेशन सोबत मिळवा एक न्यूज पोर्टल.
  • आम्ही Newsportal च्या माध्यमातून Earning करून देणारे setup पण करून देतो .
  • न्यूज पोर्टलवर बातम्या अपलोड करणे झाले सोपे तुमच्या मोबाईल वरून कोठूनही तुम्ही बातम्या अपलोड करू शकता .
आमचे ग्राहक हे देशाच्या विभिन्न भागातून आहे.

आमचे 👇🏻 ग्राहक

0 +
Clients
0 +
City's
0 %
Repeat Business
0 +
Clients
0 +
City's
0 %
Repeat Business

आमचे 👇🏻 ग्राहक

आपल्या काही प्रश्नांची उत्तरे

होय, आपण कोणत्याही भाषेमध्ये आपले न्यूज पोर्टल बनवू शकता, आपल्याला पाहिजे असलेल्या भाषेत आपण बातम्या टाकू शकता,

न्यूज पोर्टल तयार केल्यावर आपणास व्हिडिओ, स्क्रीनशॉट्स दिले जातिल , जे तुम्ही केव्हाही, कोठेही पाहू शकता आणि तुम्ही तुमचे न्यूज पोर्टल चालवू शकता,

नाही, आपल्याला न्यूज पोर्टल बनविण्यासाठी सुरूमध्ये 70℅ पैसे द्यावे लागतील जेणेकरुन आमची कंपनी आपले काम सुरू करेल, जेव्हा आपले पोर्टल पूर्णपणे तयार असेल आणि आपण ते पहाल, तर उर्वरित पैसे आपल्याला द्यावे लागतील.

होय, आपले हे म्हणणे बरोबर आहे, आपण प्रथम आम्हाला थेट पैसे द्यावे इच्छित नसल्यास आपण ऑनलाइन पैसे देऊ शकता, ज्याची रिसीप्ट आपल्या मेलवर प्राप्त होईल आणि आपल्याला 1 दिवसांच्या आत एक न्यूज पोर्टल बनवून मिळेल.

होय, आपण आपल्या न्यूज पोर्टलवर व्हिडिओ आणि टेक्स्ट बातम्या दोन्ही ठेवू शकता आणि इतरांना शेयर ही करू शकता,

होय, आपण आपल्या न्यूज पोर्टलवर आपल्याला पाहिजे तितके लोक जोडू शकता आणि आपण लॉगिन आयडी ही देउ शकता ज्यामुळे ते कोठूनही बातम्या पोस्ट करण्यास सक्षम असतील आणि ती बातमी आपल्याकडे येईल जी आपण पाहू शकता. आणि नाकारू शकतो

आपल्या न्यूज पोर्टलवर बिगाड किंवा त्रुटी आढळल्यास, त्याचे काम नि: शुल्क केले जाईल,

😊 Customer reviews 😊

newsportal customer feedback
newsportal customer feedback
newsportal customer feedback
newsportal customer feedback
newsportal customer feedback
newsportal customer feedback
newsportal customer feedback
newsportal customer feedback
news portal design (mk digital seva)
low cost News Portal Design
news portal design (mk digital seva)
news portal design (mk digital seva)
news portal design (mk digital seva)

आमच्याबद्दल

MAZHAR KHAN -CEO :- MK DIGITAL SEVA /CHIEF EDITOR, WEB DESIGNER, DIGITAL MARKETER. संपर्क : 8055306463